अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक करतो. 9 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे
नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यात अयोध्यातली वादग्रस्त जागी राम मंदीर बनेल. तर मशीदीसाठी 5 एकर पर्यायी जागा दिली जाईल, असा निर्णय देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे. कठीण प्रसंगी कायद्याने तोडगा काढता येत…